NMC – नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध विभागात 245 पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर

NMC Nagpur Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका (NMC) ने 245 पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये गट क पडणाच्या 245 पदांसाठी जाहिरात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे..

नागपूर महानगरपालिका भरती 2025

पदाचे नाव :

पदांचे नावरिक्त जागापात्रता
कनिष्ठ अभियंता स्थापत्य JE Civil36BE/B.Tech Civil or Related
कनिष्ठ अभियंता विद्युत JE Electrical 03BE/B.Tech Electrical or Related
नर्स परिचारिका GNM 52GNM
वृक्ष अधिकारी04BSC Horticulture/Agriculture/Botany/Forestry or Related+ 05 Years Experience
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 150Diploma in Civil Engineering

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : नागपूर

एकूण रिक्त जागा : 245

वयोमर्यादा: १८ ते ४२ व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025

परीक्षा TCS ionघेणार……

NMC Bharti Nagpur जाहिरात: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: येथे क्लिक करा (NMC Bharti Apply Link)

अधिक माहिती nmcnagpur.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा