NHM Ahmednagar Bharti 2023 : जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात कंत्राटी भरती होत असून, एकूण 209 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे.
NHM Ahmednagar Recruitment 2023
पदांचे नाव : विशेषज्ञ बालरोगतज्ञ, बालरोगतज्ञ DEIC, बालरोगतज्ञ IPHS, सर्जन IPHS, भूलतज्ज्ञ ICU/ HDUs, भूलतज्ज्ञ IPHS, फिजिशियन/सल्लागार IPHS, फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष), वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला),स्टाफ नर्स(९७), कर्मचारी, कर्मचारी MIS, रक्तपेढी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन DEIC, लॅब टेक्निशियन हेमॅटोलॉजी, समुपदेशक RKSK, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट DEIC, ऑप्टोमेट्रिस्ट DEIC, NTEP-TBHV, NTEP-STLS, NTEP-STS, अंमलबजावणी अभियंता, लसीकरण फील्ड मॉनिटर
एकूण जागा : 209
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2023
वेतनमान : नियमानुसार
अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
अधिकृत संकेतस्तळ http://nagarzp.gov.in/
जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा