NHM Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात 271 पदांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2024: जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 271 कंत्राटी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या एकूण 271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च आहे.

NHM Pune Recruitment 2024

हिंदुहृदयसम्राट सम्नाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्तपदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत.

पदांचे नाव :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

एकूण जागा : २७१

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024

वेतनमान : नियमानुसार

अधिकृत संकेतस्तळ http://zppune.gov.in/

जाहिरात क्रमांक ०१डाउनलोड करा
जाहिरात क्रमांक ०२डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा