NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यात 166 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.
NHM Amravati वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, काउन्सलर यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती होत आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
पदाचे नाव:
पदाचे नाव | रिक्त जागा | पात्रता |
---|---|---|
Staff Nurse | 124 | BSC Nursing/GNM |
Medical Officer Male | 07 | BAMS/BUMS |
Medical Officer Female | 05 | BAMS/BUMS |
Lab Technician | 10 | DMLT with 1year experience |
Pharmicist | 07 | B.Pharm/D.Pharm with 1year experience |
Program Assistant – Statistics | 01 | Any Graduate with Statstics |
District Program Manager | 01 | Any Medical Graduate With MPH/MHA/MBA |
Physiotherapist | 01 | Graduate with Physiotheropy |
nutritionist | 01 | BSC Home Nutrition |
Counselor | 08 | MSW |
अर्ज कसा करावा:
वरील सर्व मंजूर पदे कंत्राटी पद्धतीने भरवायची आहे, नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या QR कोड वरती गूगल फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन अर्ज ऑफलाईन , स्वतः पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेवर सादर करायचा आहे .
अर्ज करण्याची कालावधी – 19 मार्च ते 03 एप्रिल 2025
अर्ज करण्याचे ठिकाण : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला,
जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती
जाहिरात व अर्ज (ZP Amaravti Bharti 2025 – NHM) | डाउनलोड करा |
अधिकृत संकेतस्थळ (Official Link) | येथे बघा |
नवीन भरती | येथे बघा |