न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, एक सरकारी कंपनी ने 500 सहाय्यक (Assistant) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.
NIACL Recruitment 2024 :
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड देशातील तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण केली आहे. 500 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
पदाचे नाव : Assistant
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता : कोणतेही पदवी/ Any Graduates + Knowledge of Local Language
Short नोटीस वर्तमापत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे, पूर्ण जाहिरात 17 डिसेंबर पर्यंत जाहीर करण्यात येतील…
वयोमर्यादा : 21 ते 30 (मागास्वर्गीय व इतर सूट)
अर्ज कसा करायचा?
- ऑनलाइन अर्ज: या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्याची कालावधी: 17 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025
महत्त्वाची मुद्दे
- परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.
- अधिक माहिती: अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट पहा.
निवड प्रक्रिया:
पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा CBT घेतली जाणार आहे , ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी व बँकिंग नॉलेज, इंग्लिश व संगणकीय ज्ञान तपासले जातील.
अधिक माहिती साठी NIACL इंडियाच्या “Recruitment” सेक्शन ला भेट द्या..
अर्ज 17 डिसेंबर पासून सुरू होतील….