आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका मध्ये 96 पदांसाठी भरती

नाशिक महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य विभागातील 96 पदे मानधन तत्वावर भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, ANM आदी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे .

The Nashik Municipal Corporation has announced the recruitment of 96 posts in the Health Department. These include posts of doctors, nurses, ANM workers, etc. The last date of application is 26 October 2023.

नाशिक महानगरपालिका भरती 2023

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकुण जागा : 96

ठिकाण / Location : नाशिक

वेतन / Salary: 18,000 ते 75, 000 प्रति महिना

शैक्षणिक पात्रता / Education : MBBS/MD/MS/DNB/BAMS/BSC/GNM/ANM Etc….

अर्ज पद्धती – ऑफलाईन ‘

अर्ज करण्याची कालावधी – 26 ऑक्टोबर 2023

मुलाखत दैनांक : – 07, 08 नोवेंबर 2023

अर्ज करण्याचा पत्ता : – सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३. रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

इत्तर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा ….

नाशिक महानगरपालिका जाहिरात – डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा