नागपूर महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभागात 350 पदांसाठी सरळसेवा भरती

NMC Bharti 2023 : नागपूर महानगरपालिका (NMC) ने 350 पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये अग्निशामक व आणीबाणी सेवा या विभागात 350 पदांसाठी जाहिरात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2023 आहे..

नागपूर महानगरपालिका भरती 2023

पदाचे नाव :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदांचे नावरिक्त जागा
सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी/ Assistant Section Officer 07
उप अग्निशमन अधिकारी / Sub Officer 13
चालक यंत्र चालक Driver Operator 28
फिटर कम ड्रायव्हर / Fitter Cum Driver 05
अग्निशामक विमोचक / Fireman Rescuer 297

नोकरी ठिकाण : नागपूर

एकूण रिक्त जागा : 350

शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी/ Assistant Section Officer : 1)कोणत्याही शाखेतील पदवी   (2)  स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स   (3) MS-CIT   (4) 03/05 वर्षे सेवा पूर्ण

उप अग्निशमन अधिकारी / Sub Officer : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स (3) MS-CIT (4) 05/07 वर्षे सेवा पूर्ण

चालक यंत्र चालक / Driver Operator : (1) 10वी उत्तीर्ण   (2) जड वाहन चालक परवाना  (3) 03 वर्षे अनुभव

फिटर कम ड्रायव्हर / Fitter Cum Driver : (1) 10वी उत्तीर्ण   (2) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक)  (3) MS-CIT  (4) 03 वर्षे अनुभव

अग्निशामक विमोचक / Fireman Rescuer : (1) 10वी उत्तीर्ण  (2) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण   (3) MS-CIT

वयोमर्यादा: १८ ते ४२ व इतर नियमानुसार सुट

वेतन श्रेणी :शासकीय नियमानुसार

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : ०६ डिसेंबर २०२३ ते २७ डिसेंबर २०२३

परीक्षा TCS घेणार……

नागपूर MNC Recruitment जाहिरात: डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंक: येथे क्लिक करा (NMC Recruitment Linm)

अधिक माहिती nmcnagpur.gov.in या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा