MSRTC अंतर्गत 50 “वाहन तथा चालक” पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

MSRTC Recruitment 2023 – विभाग नियंत्रक, रा.प.धुळे यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी वाहन चालक प्रशिक्षणार्थी पदाच्या प्रतीक्षा यादीसाठी अर्ज मागवले आहेत. या प्रशिक्षणार्थींना शाहदा आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र, रा.पथुळे विभागामध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

Application is invited from candidates of Scheduled Tribes for the post of “Driver and Helper” as a trainee for the Shahada Tribal Vehicle Driver Training Centre, Ra.P. Pathulye Department, under the guidance of the Divisional Controller, Ra.P. Dhule. The service conditions regarding their educational qualification, training period, etc. are as follows.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग धुळे जाहिरात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नांव : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) (प्रतीक्षा यादीकरिता)

जागा : 50 (मात्र पन्नास) फक्त अनुसूचित जमातीचे (ST) उमेदवारांसाठी

प्रशिक्षण कालावधी : ०६(सहा) महिने

विद्यावेतन : रुपये ४५०/- दरमहा.

शैक्षणिक अहर्ता  : इयत्ता १० वी (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ४३ वर्षे

शारीरिक पात्रता (उंची) : कमीत कमी १६० सें.मी. व जास्तीत जास्त १८० सेंमी.

द्ष्टी : चष्मा विरहीत ६/६ प (रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र)

वाहन चालविण्याचा परवाना : परिवहन अधिकारी यांग अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवानाअथवा १ वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा वाहतूक परवाना आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ ऑक्टोबर २०२३

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता.जि.धुळे : ४२४ ००१.

जाहिरात डाउनलोड करा MSRTC Dhule Notification: येथे क्लीक करा

अर्ज डाउनलोड करा MSRTC Application Form: येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा