MSRTC Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), धुळे विभागाने अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेद्वारे, MSRTC एकूण २५६ रिक्त जागा भरणार आहे. पात्र उमेदवार 06 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
MSRTC Dhule Apprentice Recruitment 2024
पदाचे नांव : अप्रेंटिस – मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक ,शीटमेटल, वेल्डिंग, वीजतंत्री, टर्नर, अभियांत्रिकी – Mechnical/Automobile
जागा : 256
- मोटार मेकॅनिक व्हेईकल : 65
- डिझेल मेकॅनिक : 64
- शीट मेटल वर्कर : 28
- वेल्डर : 15
- इलेक्ट्रिशियन : 80
- टर्नर : 02
- मेकॅनिकल , ऑटोमोबाईल इंजिनिअर / डिप्लोमा : 02
शैक्षणिक अहर्ता : इयत्ता १० वी + ITI (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक. तसेच BE/B.Tech
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी 16 वर्षे व जास्तीत जास्त 33 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2024
अर्ज कसा करावा:
इच्छुक उमेदवारांनी ६ जून २०२४ या तारखेपूर्वी, दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याचा पत्ता: विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, , धुळे ता.जि.धुळे
जाहिरात डाउनलोड करा MSRTC Dhule Notification: येथे क्लीक करा