MSC Bank : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सरळसेवा भरती, येथे करा अर्ज

MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC Bank) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव व वयोमर्यादा यांचा सविस्तर माहिती दिली आहे.

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी (Trainee Junior Officers) , सहकारी (Trainee Associate)

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता :

  • लिपिक प्रशिक्षणार्थी / Trainee Junior Officers (25 पदे): कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण. + 2 वर्ष सहकारी बँकेत अनुभव
  • सहकारी प्रशिक्षणार्थी / Trainee Associate (50 पदे) : कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवीधर आणि मराठी विषयासह शालांत परीक्षा उत्तीर्ण , अनुभवाची गरज नाही

वयोमर्यादा :

  • कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी: किमान 23 वर्षे आणि कमाल 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी सहकारी : किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे

वेतन – 25000 ते 50,000 महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2024

अर्ज फी : पद 1 – 1770/- आणि पद 2 1180/-

परीक्षा IBPS कंपनी द्वारे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरतीचा अभ्यासक्रम व इतर तपशील साठी जाहिरात काळिजीपूर्वक वाचा .

MSC Bank जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/mscblsep24/

आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा