MPSC DTP Recruitment 2024 : नगर विकास विभाग महाराष्ट्र , मध्ये MPSC द्वारे गट अ व ब पदे नगर रचनाकार (Town Planner) व सहाय्यक नगर रचनाकार ( Assistant Town Planner ) पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एमपीएससी DTP महाराष्ट्र भरती 2024 मध्ये एकूण 60+ 148 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मृल्यनिर्धारण (Maharashtra Town Planning and Valuation Department) विभागांतर्गत 208 ग्रुप A आणि B पदांची भरती केली जात आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.
MPSC DTP Recruitment Maharashtra 2024
कोणती पदे भरली जाणार : नगर रचनाकार (ग्रुप A), सहाय्यक नगर रचनाकार (ग्रुप B)
एकूण जागा / Total Vacencies: 60+148
शैक्षणिक पात्रता / Qualification: BE/B.Tech Civil Engineering किंवा समतुल्य Architecture, Planning, Construction Management, Urban, Rural Technology etc…
(3 Years + Experience for Group A Town Planner Post ) For group B experience not required..
वयोमर्यादा : १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया / Selection Process: निवड प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने १०० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 रोजी सुरु होईल.
DTP Recruitment भरती 2024 साठी महत्त्वपूर्ण तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होणे: 15 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: – 04 नोव्हेंबर 2023
- लिखित परीक्षा दिनांक: –
- अंतिम निकाल जाहीर करणे: –
MPSC DTP जाहिरात डाउनलोड करा
नगर रचनाकार ग्रुप A | डाऊनलोड करा |
सहाय्यक नगर रचनाकार ग्रुप B | डाऊनलोड करा |
DTP ऑनलाईन अर्ज लिंक – mpsconline
अधिकृत संकेतस्थळ – https://dtp.maharashtra.gov.in/