MPSC Recruitment : नागरी सेवा सयुंक्त पूर्व 2023 परीक्षा – 673 जागा

MPSC Recruitment 2023 : लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र नागरी सेवा २०२३ करीता एकूण ६७३ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र राजपात्रित गट अ व गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. पूर्व परीक्षा रविवार दिनांक ०४ जून २०२३ ला होणार.

एकूण जागा :

विभाग एकूण जागा
सामान्य प्रशासन अधिकारी२९५
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग१३०
सार्वजनिक बांधकाम विभाग१५
अन्न व नागरी विभाग३९
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग१९४

शैक्षणिक पात्रता : पदवी – इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज फी : 394/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – 294/- रुपये]

सयुंक पूर्व परीक्षा दिनांक : ०४ जून २०२३ एकूण ३७ केंद्रावर घेण्यात येईल

मुख्य परीक्षा :

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २ मार्च ते २२ मार्च २०२३

Official Notification :

MPSC साठी बुक्स लिस्ट : येथे बघा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा