MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ आणि वैद्यकीय अधीक्षक पदांसाठी एकूण 266 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ मध्ये सहकारी प्राध्यापक (149 पदे), सहयोगी प्राध्यापक (108 पदे) आणि सहाय्यक प्राध्यापक फार्मसी (6 पदे) आणि वैद्यकीय अधीक्षक (३ पदे ) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ व इतर पदे भरण्यासाठी साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released a recruitment advertisement for a total of 266 posts for the Maharashtra Engineering Teaching Service Group A and Medical Superintendent posts. Out of these, 263 posts are for the Maharashtra Engineering Teaching Service Group A, including 149 posts for Assistant Professor, 108 posts for Associate Professor, and 6 posts for Assistant Professor Pharmacy. The remaining 3 posts are for the Medical Superintendent posts.
MPSC Recruitment 2023
एकूण जागा :
विभाग | एकूण जागा |
---|---|
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ | 149 |
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ | 108 |
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ | 06 |
वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent), MCGM, गट अ | 03 |
एकूण | 266 |
शैक्षणिक पात्रता : Eligibility Criteria
- पद क्र.1: प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.
- पद क्र.2: (i) Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. (ii) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. (iii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3: प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.
- पद क्र.4: (i) MBBS (ii) रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 05 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023
इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा
MPSC Official Notifications :
- पद क्र.1: पाहा (Assistant Professor)
- पद क्र.2: पाहा (Associate Professor)
- पद क्र.3: पाहा (Pharmacy Professor)
- पद क्र.4: पाहा (Medical SI)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे जा (MPSC Online Application Link) – https://mpsconline.gov.in/candidate