MPSC PSI Bharti 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 615 पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी विभागीय भरती

MPSC PSI Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2023 मध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI Department Recruitment ) पदांसाठी विभागीय भरती परीक्षा जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 615 पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात 11 सप्टेंबर 2023 रोजी होईल आणि शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- २०२३

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हि भरती फक्त महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे..

एकूण जागा : 615

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कायरत सहायक पालास उपोनरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व शिपाई या संवर्गातील कर्मचाराच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतोल.

शैक्षणिक पात्रता : Eligibility Criteria

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत – 4 वर्षे नियमित सेवा.
  2. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत – 5 वर्षे नियमित सेवा.
  3. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत – 6 वर्षे नियमित सेवा.

वयोमर्यादा :

अमागास उमेदवार: 18 ते 35 वर्षे
मागास उमेदवार: 18 ते 40 वर्षे

परीक्षेचे टप्पे:- 

 प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल:-.

(१) पूर्व परीक्षा – १०० गुण 
(२) मुख्य परीक्षा – ३०० गुण 
(३) शारीरिक चाचणी – १०० गुण 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ११ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३

पूर्व परीक्षा दिनांक : ०२ डिसंबर, २०२३:

इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा

MPSC Departmental Recruitment 2023 Notification : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे जा (MPSC Online Application Link) – https://mpsconline.gov.in/candidate

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा