MPSC Group B : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब संवर्गातील एकूण 765 पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
एकूण जागा :
- सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor- 765
शैक्षणिक पात्रता : Qualification : MBBS/MS/MD/DNB etc…
कृपया पूर्ण पात्रता अधिकृत जाहिरात मध्ये बघा…
अर्ज शुल्क
- अर्जशुल्क ७१९ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ४४९ रुपये.
अर्ज कसा करावा:
अर्ज करण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा…..
अर्ज करण्यापूर्वी तुम्ही MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्ही तुमच्या पात्रतेची खात्री करावी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत चुकवू नका.
अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:
- MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा.
- सबमिट करा.
अर्ज सुरूवात – 12 डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जानेवारी २०२४
जाहिरात डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – https://mpsconline.gov.in/candidate