MPSC Medical Bharti 2025 – आयोगातर्फे वैद्यकीय शिक्षण विभागात 229 पदांसाठी भरती

MPSC GMC and BDS College Bharti: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक गट अ, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब संवर्गातील एकूण 229 पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे.

MPSC Rajyaseva 2025 – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 385 पदांची जाहिरात प्रसिद्ध

एकूण जागा :

जाहिरात पदाचे नाव रिक्त जागा
जाहिरात क्रमांक १ सहयोगी प्राध्यापक / Associate Professor – Group A187
जाहिरात क्रमांक २ GMCDean – Group A10
जाहिरात क्रमांक ३ BDSसहयोगी प्राध्यापक/सहायक प्राध्यपक Group B01+31

शैक्षणिक पात्रता : Qualification : MBBS/MS/MD/DNB/BDS/MDS with relevent experience

कृपया पूर्ण पात्रता अधिकृत जाहिरात मध्ये बघा…

अर्ज शुल्क

  • अर्जशुल्क ७१९ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ४४९ रुपये.

अर्ज कसा करावा:

अर्ज करण्यासाठी उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा…..

अर्ज करण्यापूर्वी तुम्ही MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्ही तुमच्या पात्रतेची खात्री करावी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत चुकवू नका.

अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरा.
  6. सबमिट करा.

अर्ज सुरूवात – 21 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2025

जाहिरात डाउनलोड करा

जाहिरात क्रमांक १ GMC Professorडाउनलोड करा
जाहिरात क्रमांक २ Deanडाउनलोड करा
जाहिरात क्रमांक ३ BDS Professorडाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज लिंकhttps://mpsconline.gov.in/candidate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा