मुदतवाढ – MPSC Group C 2024 : गट क संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर, 1333 पदे

MPSC Group C Notification 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकूण 1333 गट क पदे भरण्यासाठी एमपीएससी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून पदे भरली जाणार आहेत. 

एमपीएससी गट क 2024 एकूण जागा :

  • उद्योग निरीक्षक – 39
  • तांत्रिक सहाय्यक – 09
  • कर सहाय्यक- 482
  • बेलीफ व लिपिक, नगरपाल मुंबई – 17
  • लिपिक टंकलेखक – 786

हे पण बघा: MPSC Group B पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध, 480+ पदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अजून जागा वाढ होतील….

महाराष्ट्र राज्यपात्रित गट क सेवा संयुक्त (MPSC ग्रुप C Prelim) पूर्व परीक्षा 2024 ही 02 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता::

  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. ( Any Graduate)

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील 

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (Diploma/Degree in Engineering, Arch), किंवा
  •  विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.(BSC)
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहायक पदांसाठी पात्रता

  • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लिपिक-टंकलेखक

  • मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. किंवा
  • इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 14 ऑक्टोबर 2024 ते 04 नोव्हेंबर 2024

वय वाढ उमेदवारांसाठी मुदतवाढ : 26 डिसेंबर ते 06 जानेवारी 2025

गट क पूर्व परीक्षा दिनांक – रविवार 02 फेब्रुवारी 2025 04 मे 2025

Official Notification :

एमपीएससी शुदिपत्रकयेथे बघा
MPSC Group C Notification डाऊनलोड करा
MPSC Group C Syllabus PDFयेथे बघा
MPSC Apply Link येथे क्लिक करा (14 October)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा