MIDC भरती प्रवेशपत्र जाहीर, Hall Ticket Download Link

MIDC Hall Ticket and Time Table: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

परीक्षा तारीख: MIDC Exam Timetable

Post Nameपद (Post)ऑनलाईन परीक्षा दिनांक (Online Exam Date)
लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क (Shorthand Writer (Higher Grade) Group – C)लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क (Shorthand Writer (Higher Grade) Group – C)३० मार्च २०२४ (30th March 2024)
लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क (Shorthand Writer (Lower Grade) Group – C)लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क (Shorthand Writer (Lower Grade) Group – C)३० मार्च २०२४ (30th March 2024)
लघुटंकलेखक गट – क (Stenographer Group – C)लघुटंकलेखक गट – क (Stenographer Group – C)३० मार्च २०२४ (30th March 2024)
कनिष्ठ अभियंता (विवयां) गट – क (Junior Engineer ( विषय) Group – C)कनिष्ठ अभियंता (विवयां) गट – क (Junior Engineer ( विषय) Group – C)२ एप्रिल २०२४ (2nd April 2024)
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ (Executive Engineer (Civil) Group – A)कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ (Executive Engineer (Civil) Group – A)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
उप अभियंता (स्थापत्य) गट – अ (Sub-Engineer (Civil) Group – A)उप अभियंता (स्थापत्य) गट – अ (Sub-Engineer (Civil) Group – A)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
लेखा अधिकारी गट – ब (Accounts Officer Group – B)लेखा अधिकारी गट – ब (Accounts Officer Group – B)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
वरिष्ठ लेखापाल गट – क (Senior Accountant Group – C)वरिष्ठ लेखापाल गट – क (Senior Accountant Group – C)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
सहयोगी रचनाकार गट – अ (Assistant Town Planner Group – A)सहयोगी रचनाकार गट – अ (Assistant Town Planner Group – A)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
उप रचनाकार गट – अ (Deputy Town Planner Group – A)उप रचनाकार गट – अ (Deputy Town Planner Group – A)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
सहायक रचनाकार गट – ब (Assistant Town Planner Group – B)सहायक रचनाकार गट – ब (Assistant Town Planner Group – B)३ एप्रिल २०२४ (3rd April 2024)
MIDC Exam Date

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. MIDC च्या अधिकृत Recruitment वेबसाइटला भेट द्या: लिंक खाली दिली आहे
  2. प्रवेशपत्र” या टॅबवर क्लिक करा.
  3. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा” बटणावर क्लिक करा.
  5. आपले प्रवेशपत्र प्रिंट करा.

Hall Ticket Link-> MIDC भरती हॉलतिकीट डाऊनलोड करा

प्रवेशपत्रात समाविष्ट असलेली माहिती:

  • परीक्षेचे नाव
  • परीक्षेची तारीख आणि वेळ
  • परीक्षा केंद्र
  • उमेदवाराचा नाव
  • उमेदवाराचा फोटो
  • उमेदवाराचा स्वाक्षरी
  • इतर महत्त्वाची सूचना

महत्वाच्या सूचना:

  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी MIDC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • प्रवेशपत्रात नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेनुसार उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर सोबत ठेवणे आवश्यक आहे.
  • प्रवेशपत्रात नमूद केलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन केले पाहिजे.

अधिक माहितीसाठी:

आम्ही सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो!l

हॉलतिकीटमध्ये उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख आणि वेळ यासारखी माहिती असेल. उमेदवारांनी हॉलतिकीट काळजीपूर्वक वाचून घ्यावे आणि परीक्षा केंद्रावर नेणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा