Mazagaon Dock Recruitment: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ने मुंबई येथे 531 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे. या भरती अंतर्गत ३ वर्षाकरिता नॉन एक्झिक्युटिव पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
Mazagaon Recruitment 2023 माहिती
पदाचे नाव : नॉन एक्झिक्युटिव
एकूण जागा : 531
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता : SSC/HSC /ITI/Diploma/BSC/GNM/ Graduate पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट
वेतन श्रेणी : 13,200 ते 83,180
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा , स्किल टेस्ट
अर्ज स्विकारण्याची कालावधी : १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२३ २७ ऑगस्ट २०२३
Mazagaon Dock Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक:https://mazagondock.in/app/MDLJobPortal/Login.aspx?msg=n
अधिकृत संकेतस्थळ – https://mazagondock.in/
इतर नवीन भरती उपडेट : येथे क्लिक करा