मुदतवाढ : महावितरणमध्ये 6222 पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL-MahaVitaran) या राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थेने युवकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने 6222 नवीन पदांची मेगा भरती जाहीर केली आहे, ज्यात विविध क्षेत्रातील पदवीधर आणि पदवीधर तरुणांना संधी आहे.

MahaDiscom Mahavitaran Recruitment 2024

  • एकूण रिक्त पदे: 6222
  • पदाचे प्रकार: कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विद्युत सहाय्यक, पदवीधर अभियंता – प्रशिक्षणार्थी, पदवीधर अभियंता – प्रशिक्षणार्थी (स्थापत्य), पदविका अभियंता – प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता – प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)
  • नोकरी ठिकाण:महाराष्ट्रात कोठेही
  • शैक्षणिक पात्रता: 10+2/ITI, B.Com/ BMS/ MSCIT सह BBA, इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी / डिप्लोमा
  • वयोमर्यादा: 18 – 35 वर्षे
  • वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/- ते रु. 22,000/- पर्यंत
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

Mahavitaran Bharti Vacencies 2024 –

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदांचे नाव रिक्त जागा
विद्युत सहाय्यक – Vidyut Sahayyak5347
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – Junior Assistant (Accountant)468
पदविका अभियंता / Diploma Trainee -Distribution51
पदविका अभियंता – (स्थापत्य) – Diploma Trainee – Civil35
पदवीधर अभियंता – Graduate Engineer Trainee -Distribution281
पदवीधर अभियंता (स्थापत्य) – Graduate Engineer Trainee – Civil40

Mahavitaran Recruitment Eligibility Criteria :

पदांचे नाव पात्रता
विद्युत सहाय्यक – Vidyut Sahayyakमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – Junior Assistant (Accountant)B.Com/ BMS/ BBA MSCIT किंवा समतुल्य.
पदविका अभियंता / Diploma Trainee -Distributionविद्युत अभियांत्रिकी मधील पदवी / Diploma in Engineering – Electrical
पदविका अभियंता – (स्थापत्य) – Diploma Trainee – Civilस्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी / Diploma in Engineering – Civil
पदवीधर अभियंता – Graduate Engineer Trainee -Distributionविद्युत अभियांत्रिकी मधील पदवी / BE/B.Tech – Electrical + GATE 2023/22/21
पदवीधर अभियंता (स्थापत्य) – Graduate Engineer Trainee – Civilस्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी / BE/B.Tech Civil + GATE 2023/22/21

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

अर्ज फी –

  • ओपन कटेगरी: रु. 500/- (विद्युत सहयाक पदांसाठी रु. 250/-).
  • आरक्षित कटेगरी: रु. 250/- (विद्युत सहयाक पदांसाठी रु. 125/-).

अर्ज करण्याची कालावधी – 01 – मार्च ते 20 मार्च 19 एप्रिल 2024 20 मे 2024 09 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

Mahavitaran Notification Download Link

प्रसिद्धीपत्रक 09 ऑगस्ट डाऊनलोड करा
विद्युत सहाय्यक डाउनलोड करा (Vidyut Sahayyak)
कनिष्ठ सहाय्यक डाउनलोड करा (Jr. Assistant)
पदविका अभियंता डाउनलोड करा (Diploma Trainee)
पदवीधर अभियंता डाउनलोड करा (Graduate Trainee)

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा