MahaTransco Apprentice Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, विभाग परळी वैजनाथ पारेषण मार्फ़त राज्यात एकूण 137 शिकाऊ उमेदवार भरण्यासाठी जाहिरात प्रदर्शित झाले आहे, या भरती द्वारे विजतंत्री पदे भरण्यात येणार आहे
MahaTransco Apprentice Recruitment 2023 – महापारेषण भरती
पदांची नावे – शिकाऊ उमेदवार – विजतांत्री – Electrician
नोकरी ठिकाण : बीड, धाराशिव, लातूर, नांदेड
एकूण पदे : 137
शैक्षणिक पात्रता : दहावी + ITI/NCVT
वयोमर्यादा: १८ ते ३८
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2023
अर्ज पोस्टाने पाठवण्याची तारीख: 08 सप्टेंबर 2023
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. 431515
पात्र उमेदवरांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ऑनलाइन अर्ज करून, वरील विहित नमुन्यात खाली जाहिराती मध्ये दिली आहे, या पत्त्यावर स्वतः किंवा पोस्टाने अर्ज पाठवा.
अधिकृत जाहिरात : डाऊनलोड करा (Mahatransco Recruitment)
अधिकृत संकेतस्थळ: https://www.mahatransco.in/
10th
mala ha job cha gale vatle
Ok
Ok
Ok