महाराष्ट्रातील प्रमुख विमानतळे : Maharastratil Pramukha Vimantale

महाराष्ट्रातील प्रमुख ३ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत ते पुढीलप्रमाणे :

१. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई.

२. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर.

विमानतळाचे नावठिकाण
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारामुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळसोनेगाव ,नागपूर
ओझर विमानतळनाशिक
नवी आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबई
कार्गो हब आंतरराष्ट्रीय विमानतळ मिहाननागपूर
चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळऔरंगाबाद
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळपुणे
सांताक्रुझ देशांतर्गत विमानतळमुंबई
चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ चाकण (नियोजित)पुणे
  1. नांदेड,अकोला ,अमरावती ,उस्मानाबाद ,लातूर ,कराड ,जळगाव ,अहमदनगर ,सोलापूर ,सांगली ,कोल्हापूर ,भंडारा,नाशिक ,धुळे,शहरात हवाई धावपट्या असून येथून हवाई वाहतूक चालते.
  2. कोल्हापूर,औरंगाबाद ,मुंबई ,पुणे ,नागपूर या पाच शहरातून हवाई वाहतूक चालते.
  3. महाराष्ट्रात शिर्डी (अहमदनगर ),नवी मुंबई (ठाणे ),सिंधुदुर्ग येथे ग्रीनफील्ड विमानतळांची उभारणी केली जात.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा