MahaFood Recruitment – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि उच्चस्तर लिपिक (गट-क) या पदांच्या एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
पदाचे नाव – पुरवठा निरीक्षक व उच्चतर लिपिक (गट क)
एकूण जागा – 345
शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधर
एकूण: 345 जागा
रिक्त पदांची तपशील –
पदांचे नाव | जागा |
पुरवठा निरीक्षक, गट-क / Supply inspector, Group-C | 324 |
उच्चस्तर लिपिक, गट-क / Higher Grade Clerk, Group-C | 21 |
वयोमर्यादा – १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट
वेतनमान : 25,500/- रुपये ते 92,300/- रुपये.
अर्ज करण्याची कालावधी – 13 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023
जाहिरात बघा – येथे बघा (MahaFood Notification)
ऑनलाईन अर्ज लिंक – येथे क्लिक करा