अर्थ व सांख्यिकी संचालनालय नामनिर्देशन भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क यांच्या एकूण पदांसाठी 260 रिक्त पदांसाठी 19 व 20 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना खालील चरणांचे अनुसरण करावे:
MAHA DES Bharti Hall Ticket 2023
अर्थ व सांख्यिकी विभाग भरती 2023, साठी 14 ऑक्टोबर 2023 रोजी अधिकृत वेळापत्रक व प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक जाहीर केली आहे, परीक्षा १९ व २० ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध अधिकृत IBPS केंद्रावर घेण्यात येणार आहे.
अर्थ व सांख्यिकी विभाग वेळापत्रक खालीलप्रमाणे …..
पदाचे नाव | परीक्षेची तारीख |
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब | 20 ऑक्टोबर 2023 |
सांख्यिकी सहाय्यक गट क | 20 ऑक्टोबर 2023 |
अन्वेषक गट क | 19 ऑक्टोबर 2023 |
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे :
- MahaDes च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवर, “MahaDes Exam Hall Ticket 2023” साठीच्या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी प्रक्रियेदरम्यान तुम्ही दिलेले प्रमाणपत्र वापरून लॉग इन करा.
- तुमचे प्रवेशपत्र तपासा आणि ते डाउनलोड करा.
- भविष्यातील संदर्भासाठी ते अचूक स्वरूपात प्रिंट करा.
Maha DES Hall Ticket डाउनलोड येथे करा : – https://ibpsonline.ibps.in/desmar23/
अर्थ व सांख्यिकी विभाग अभ्यासक्रम डाउनलोड करा .
उमेदवारांनी लक्षात ठेवाव्यात
- प्रवेशपत्र काळजीपूर्वक जपून ठेवा. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावर योग्य वेळेवर पोहोचा.
- परीक्षा केंद्रावर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
अर्थ व सांख्यिकी भरती तयारी साठी नोट्स, सराव टेस्ट