महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १३४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२३ आहे.
पदांच्या माहिती:
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या: १३४ जागा
- शैक्षणिक पात्रता:
- इयत्ता १० वी उत्तीर्ण (५०% गुणांसह)
- संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण
ट्रेड / Trade Apprentice | नागपूर | पुणे | नवी मुंबई |
इलेक्ट्रिशियन / Electrician | 24 | 15 | 03 |
इलेक्ट्रॉनिक /Electronic | 17 | 13 | 02 |
मेकॅनिक फिटर / Mechanic Fitter | 25 | 17 | 03 |
लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक / Lift & Escalator Mechanic | 03 | 03 | 01 |
मेकॅनिक (फ्रीज &AC) / Mechanic (Fridge & AC) | 02 | 02 | 01 |
- वयोमर्यादा:
- २७ ऑक्टोबर २०२३ रोजी १७ ते २४ वर्षे
- SC/ST: ०५ वर्षे सूट
- OBC: ०३ वर्षे सूट
- अर्ज शुल्क:
- खुला/ओबीसी: ₹१५०/-
- SC/ST/PWD/महिला: ₹५०/-
- अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी महा-मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लीक करा
अर्ज करण्याची लिंक:
https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home
अधिक माहिती:
- महा-मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.
- वेबसाइटचा पत्ता खाली दिलेला आहे.
वेबसाइटचा पत्ता: