FDA Recruitment : अन्न व औषध प्रशासन विभागात सरळसेवा भरती जाहीर

Maha FDA Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA)ने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ (गट ब) या पदांच्या 56 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

The Food and Drug Administration (FDA) of Maharashtra is inviting applications for 56 vacant posts of Senior Technical Assistant and Analytical Chemist. Interested candidates can apply online till October 22, 2024.

अन्न व औषध प्रशासन विभाग भरती

पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कोठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण जागा : ५ ६ पदे

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पात्रता
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ – Analytical Chemist
(S-14 38400 – 122800)
Degree in Pharamy (B.Pharm)/ Post graduate Degree in Chemistry/Bio-Chemistry (MSC)

किंवा

Any Second class Degree in Scinece (BSC) with 18 Months Experience
वरिष्ठ तांत्रिक सहायक Senior Techincal Assitant
(S-13 35400 – 112400 )
Any Second class Degree in Scinece (BSC) किंवा

Degree in Pharmacy (B.Pharm)

इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..

वयोमर्यादा: १८ ते ३८ व इतर नियमानुसार सुट

निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर 2024

परीक्षा TCS ion घेणार……

FDA जाहिरातडाऊनलोड करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा ()

अधिक माहिती http://fda.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा