Kotwal Bharti Mumbai 2023 : मुंबई उपनगर येथे कोतवाल भरती सुरु, पात्रता 4 थी पास

Kotwal Bharti Mumbai 2023 : मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल भरती सुरु असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. मुंबई उपनगर (अंधेरी, बोरिवली, कुर्ला) तालुक्यात कोतवाल भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवाराकडून तालुका स्तरीय अर्ज मागवण्यात येत आहे.

कोतवाल भरती मुंबई उपनगर 2023

पदाचे नाव : कोतवाल

ठिकाण : अंधेरी, बोरिवली, कुर्ला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वेतन : १५,००० प्रति महिना

वयोमर्यादा : १८ ते ४०

शैक्षणिक पात्रता : किमान चौथी पास व मराठी भाषा लिहता वाचता आली पाहिजे

उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवासी असावा

परीक्षा शुल्क – 

  • खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 700/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – १०० गुणांची लेखी परीक्षा

अर्ज करण्याचे ठिकाण :

  • तहसीलदार अंधेरी कार्यालय, डी. एन. रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी (प.) मुंबई ४०००५८.
  • तहसीलदार बोरीवली  कार्यालय, नाटकवाला लेन, डॉ. न. रा. करोडे मार्ग. एस. व्ही. रोड, बोरीवली (प.), मुंबई- ४०००९२.
  • तहसीलदार कुर्ला कार्यालय, टोपीवाला इमारत, पहिला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई- ४०००८०.

जाहिरात व अर्ज डाउनलोड करा (Kotwal Recruitment) : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा