Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 190 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज 16 सप्टेंबर 2024 पासून करू शकतात.
Konkan Railway Apprentice Recruitment 2024
कोकण रेल्वे विभागात 190 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संबंधित ट्रेडमधील इंजिनिअरिंग, किंवा पदवीधर ITI / NCVT प्रमाणपत्रासह इयत्ता 10 वी SSC/ मॅट्रिक किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.
कोणती पदे भरणार :
- Senior Section Engineer
- Technician – I, II
- Assistant Loco Pilot
- Track Maintainer
- Station Master
- Goods Train Master
- Points Man
- ESTM – III
- Commercial Supervisor
नवीन चालू भरती बघण्यासाठी येथे क्लिक करा ..
शैक्षणिक पात्रता : EDUCATIONAL QUALIFICATIONS:
HSC/ITI/NCVT/Diploma/BE/B.Tech/BA/BCOM/BSC Any Graduate पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाऊनलोड r…
वयोमर्यादा : 18 ते 36 (मागास्वर्गीय व इतर नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया : Computer Based Test
ऑनलाईन अर्ज सादर तारीख: 16 सप्टेंबर 2024 – 07 ऑक्टोबर 2024
Konkan Railway भरती 2024 साठी अर्ज कसा करावी
- पहिला टप्पाः अधिकृत वेबसाइट https://konkanrailway.com/ वर जा.
- दुसरा टप्पाः च्या होमपेजवर दिलेल्या Recruitment लिंकवर क्लिक करून लॉग इन करा.
- तिसरा टप्पाः आपले वैयक्तिक तपशील आणि बायोडेटा काळजीपूर्वक भरा.
- चौथा टप्पाः आपली आधार कार्ड असल्याचे सुनिश्चित करा आणि नोंदणी करताना 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाइप करा.
- पाचवा टप्पाः अधिसूचनामध्ये उल्लेखित दस्तऐवजांच्या स्पष्ट, स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
- सहावा टप्पाः पुढील संदर्भासाठी ऑनलाइन फॉर्मची प्रिंट काढण्याचे लक्षात ठेवा.
Konkan Railway Bharti जाहिरात : डाऊनलोड करा…
अर्ज लिंक : येथे क्लिक करा
Sandhya dalit khadse
🙏🙏