ITBP Recruitment 2023 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 458 कॉन्स्टेबल ड्राइवर पदांसाठी भरती

ITBP Recruitment 2023 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दला द्वारे पात्र उमेदवारांकडून ४५८ कॉन्स्टेबल ड्राइवर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जर तुम्ही पण १० वि पास असाल आणि जड वाहन चालवण्याचे परवाना असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहे, पात्र उमेदवार २६ जुलै २०२३ पर्यंत ओनलाईन अर्ज सादर करू शकतात.

ITBP Recruitment 2023 – इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस भरती

पदांचे नाव – कॉन्स्टेबल – ड्राइवर

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण पदे : ४५८

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना

शारीरिक पात्रता: (Physical Criteria)

प्रवर्गउंची छाती 
General/OBC/SC/EWS170 सेमी80/+05 सेमी
ST162.5 सेमी76/+05 सेमी

वयाची अट: 26 जुलै 2023 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

जाहिरात बघा : ITBP Recruitment

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा