Agniveer Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 – 2024 साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून आहे.
Indian Navy Agniveer Recruitment Overview 2023
पदांची नावे : अग्निवीर SSR/MR 2023-2024 बॅच भरती
एकूण जागा : SSR – 4165 + MR 300
पात्रता : –
- SSR : 12वी पास सोबत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जिवशास्त्र व संगणक विज्ञान (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)
- MR – 10वी पास
वयोमर्यादा : साडे 17 वर्षे ते 21 वर्षे जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
अर्ज फी : 550+18% GST
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जून 2023 – Date Extended
शुद्धिपत्रक : डाउनलोड करा
अधिकृत जाहिरात : Agniveer SSR / Agniveer MR
Indian Navy अर्ज करा : येथे क्लीक करा