औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 600 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये 500 पदे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) आणि 100 पदे Specialist-Agri Asset Officer या पदांसाठी आहेत. पात्र उमेदवार 21 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
IDBI Recruitment November 2024 –
पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM), अग्री असेट ऑफिसर
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता : कोणतेही पदवी
अर्ज शुल्क
- सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 जमा करावे लागतील.
- SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये जमा करावे लागतील.
अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
परीक्षा पद्धत
- या भरतीसाठी एक लेखी परीक्षा, कागदपत्रे तपासणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
परीक्षा वेळापत्रक
- लेखी परीक्षा: डिसेंबर – जानेवारी
वेतन आणि भत्ते
- कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) (ग्रेड ‘O’) पदांसाठी सुरुवातीचे वेतन ₹ 48,000 ते ₹ 1,60,000 (ग्रेड पे + HRA + DA) आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024
वयोमर्यादा : २० ते २५ (मागास्वर्गीय व इतर सूट)
जाहिरात IDBI Notification | डाउनलोड करा |
अर्ज लिंक – IDBI Apply Link | येथे करा |