ZP Gram Sevak Bharti Exam Test 4: जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या ग्राम सेवक पदासाठी मोफत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4. या परीक्षेच्या पेपर्स मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित त्याचबरोबर, कृषी व तंत्रज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जातात.
Table of Contents
ToggleLeaderboard: Gramsevak Test 4
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Gramsevak Test 4
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Gramsevak Mock Test 4
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Gramsevak 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
खालील शब्दगटांतील ‘भाववाचक नामे’ असलेला शब्दगट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
खालीलपैकी कोणत्या वाक्यात धातुसाधित नाम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
समुद्रावरून जमिनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
अहमदनगर जिल्ह्यात रांजणखळगे
… येथे पाहावयास मिळतोCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
AY, WC, FT, PJ, ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
I usually walk to college, but today ………. in my uncle’s car.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
त्या राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
एका आयाताकृती बागेची लांबी 230 मीटर व रुंदी 170 मीटर आहे. या बागेभोवती रोहन दररोज 4 कि.मी. चालतो. तर रोहन या बागेभोवती किती फेऱ्या मारतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
‘मनात मांडे खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
What is the tense of the following sentence ?He ran Fast to catch the bus.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
EARN चा RANE सोबत जसा संबंध आहे तसाच BOND चा संबंध NODB सोबत आहे. तर TEAR या शब्दाचा संबंध खालीलपैकी कोणाशी असेल ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
खालीलपैकी कोणती संख्या इतरांसारखी नाही ?63550,90047,81344,72551
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
विद्यमान लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
……….. have bicycles.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
Exact OPPOSITE of the given word.HAPLESS
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.1112 1314 15 1617 18 19 2021 22 23 24 2526 27 28 29 30 3112, 28, : 22, 26 :: 13, 29 : ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
विधान: आम्ही मानसिक दडपण कमी करणे या विषयावरील चर्चासत्रे सुरु केल्यापासून उत्पादन खाली आले आहे:गृहीतके : 1) मानसिक दडपणाची स्थिती असल्यास उत्पादन वाढते.2)मानसिक दडपण कमी केल्यास कोणी कामाकडे लक्ष्य देत नाही असे वाटते.दिलेल्या विधानात कोणते गृहीतके अंतर्भूत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.That which cannot be seen through………..
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये (सार्क) समाविष्ट असलेला देश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
भिंतीवरील एका घड्याळात 6 ठोके पडण्यासाठी 30 सेकंद लागतात तर त्या घड्याळात 12 ठोके पडण्यासाठी किती सेकंद लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1936 साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
Choose the word which best expresses the meaning of the given word.Precinct
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
15 माणसे एक काम 24 दिवसात करतात . तर तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
संयुक्त वाक्याचा प्रकार ओळखा.’मरावे परी कीर्तिरूपे उरावे’
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
दोन संख्यां मधील फरक 16 असून त्याचा लसावी 280 आहे. तर त्या संख्या पैकी लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात दिलेल्या समानार्थी नसणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
_____ यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
_____ या मराठा राज्यकर्त्याच्या कारकीर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
सातवाहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैक्रत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
जून 1857 मध्ये, रंगो बापूजी यांनी, _______येथे ब्रिटीश राजवटीविरुद्ध मोठी सशस्त्र फौज गोळा केली
होती.Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या.
i) A हा B पेक्षा लहान आहे.
ii) A हा E पेक्षा मोठा आहे.
iii) D हा B पेक्षा मोठा पण C पेक्षा लहान आहे.
तर सर्वात लहान कोण आहे?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर कोणता समास
असतो?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
Select the most appropriate option to fill in the blank.
The parents dissuaded their children from watching the movie_______Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
राज्य आणि केंद्र आवश्यक असल्यास मदत देण्यास तयार राहतील अशी जिल्हास्तरावर व्यवस्थापित करता
येणारी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्ट करते?Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
जलसिंचनसंबंधित डॉ. माधवराव चितळे आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
कृषी हा कोणत्या सूचीतील विषय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
“स्ट्राबेरी” हे फळ सर्वात जास्त कोठे पिकते
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
करडई कोणत्या कुळातील वनस्पती आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
कोणत्या खनिजामुळे जमिनीस पिवळा रंग येतो?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
राष्ट्रीय स्तरावरील कृषी वित्तपुरवठा करणारी संस्था —
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
झिंक सल्फेट हे —.- प्रकारच्या खताचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कोठे सुरू झाले?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातुकाचे साठे ____ जिल्ह्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
महाराष्ट्र सरकारचा ‘हरित महाराष्ट्र’ हा विषय कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत (SDG) आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
महाराष्ट्राचे राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
नवीन सराव साठी आमच्या टेलेग्राम ला फोलो करा @महासराव
Smart test