GMC Nagpur – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 680 पदांची भरती, पात्रता – 10वी पास

GMC Nagpur Recruitment – नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) मध्ये गट-ड (वर्ग-4) पदांसाठी 680 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2024 आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Nagpur Recruitment 2024

या भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:

कोणती पदे भरली जाणार – गट ड

एकूण जागा – 680

शैक्षणिक पात्रता – फक्त दहावी पास /SSC

वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

अर्ज करण्याची कालावधी – ३१ डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४

परीक्षा शुल्क – ओपन १०००/- / इतर – ९००/-

निवड प्रक्रिया – ऑनलाईन संगणक परीक्षा (TCS Pattern)

जाहिरात डाऊनलोड करायेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक – https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/

अधिकृत संकेतस्थळGMC नागपूर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा