सामान्य ज्ञान सराव टेस्ट 02 / General Knowledge Marathi Test : ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 15 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरती , तलाठी भरती , ZP, ग्रामसेवक , MIDC, आरोग्य भरती व इतर सरळ सेवा भरती साठी TCS / IBPS पॅटर्न नुसार फ्री अंकगणित व बुद्धिमत्ता मोक टेस्ट
Table of Contents ToggleLeaderboard: TCS Pattern सामान्य ज्ञान टेस्ट 2
|
TCS Pattern सामान्य ज्ञान टेस्ट 2
Quiz-summary
0 of 15 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
Information
सामान्य ज्ञान टेस्ट 2
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 15 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- GK Test 0%
- Gram Sevak Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- Answered
- Review
-
Question 1 of 15
1. Question
मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 15
2. Question
एखादया व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी त्याल्ातिला क्ती काळ
प्रतिबंधात्मक स्थानबद्ध ठेवता येते?Correct
Incorrect
-
Question 3 of 15
3. Question
नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपारिक नृत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 15
4. Question
मे 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी ‘जुगलबंदी’ हा बहुभाषिक AI- चॅटबॉट सुरु
केला होता?Correct
Incorrect
-
Question 5 of 15
5. Question
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ___ मध्ये झाली.
Correct
Incorrect
-
Question 6 of 15
6. Question
प्रोटिस्टामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशी असतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 15
7. Question
एप्रिल 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी कोणत्या भारतीय राज्याच्या सीमेवरील गावात ‘व्हायब्रंट
व्हिलेज कार्यक्रम सुरू केला होता?Correct
Incorrect
-
Question 8 of 15
8. Question
खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन ‘त्रि-समुद्र-तोय-पीत-वाहन’ असेही केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 15
9. Question
भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 15
10. Question
न्यू डायमेशन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 15
11. Question
नगर पंचायतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
।. जी गावे नगरे होण्याच्या प्रक्रियेत आहेत, तेथे नगर पंचायत असते.
॥. नगर पंचायतीची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते.Correct
Incorrect
-
Question 12 of 15
12. Question
1909 मध्ये नाशिकचा जिल्हा दंडाधिकारी आर्थर जॅक्सन याला नाशिकच्या नाट्यगृहात कोणी ठार केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 15
13. Question
खालीलपैकी कोणत्या तारखेला G20 च्या ‘एन्वायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग युप’ (ECSWG) चीतिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 15
14. Question
EXIM बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 15
15. Question
मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती, त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते?
Correct
Incorrect
TCS Pattern नुसार नवीन सर्व टेस्ट सोडवा