महाराष्ट्रातील किल्ले(Forts In Maharashtra) : महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे.महाराष्ट्रातील काही किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहेत तर काही सागरी किल्ले आहेत. आज आपण महाराष्ट्रातील कुठला किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहेत ते बगणार आहोत.
Forts In Maharashtra : महाराष्ट्रातील किल्ले
अ.क्र | किल्ले (Forts In Maharashtra) | जिल्हा |
१) | गोरखखड,माहुली इत्यादी | ठाणे |
२) | विशाळगड ,गगनगड ,पन्हाळा ,भुदरगड इत्यादी | कोल्हापूर |
३) | तोरणा ,सिंहगड ,पुरंदर ,शिवनेरी ,राजगड ,हरिचंद्रगड ,लोहगड इत्यादी | पुणे |
४) | सागरगड ,रायगड ,कर्नाळा ,लिंगाणा ,द्रोणागिरी ,सुधागड ,अवचितगड ,तळे ,घोसाळे इत्यादी याशिवाय खांदेरी-उंदेरी ,कासा व मुरुड -जंजिरा हे सागरी किल्ले. | रायगड |
५) | अर्नाळा ,वसईचा भुईकोट किल्ला इत्यादी | पालघर |
६) | देवगिरी (दौलदाबाद ) किल्ला इत्यादी | औरंगाबाद |
७) | सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी ),रांगणा ,देवगड ,पदमगड ,रामगड ,रामगड ,यशवंतगड ,मनोहरगड ,पारगड इत्यादी | सिंधुदुर्ग |
८) | हरिचंद्रगड ,रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला इत्यादी | अहमदनगर |
९) | विसापूर ,कमळगड ,वसंतगड ,प्रतापगड ,सज्जनगड ,मकरंदगड ,अजिंक्यतारा इत्यादी | सातारा |
१०) | सुवर्णदुर्ग(सागरी ),पासगड इत्यादी | रत्नागिरी |
११) | घोडप , अंकाई-टंकाई , अलंग-कुलंग ,साल्हेर-मुल्हेर ,मांगी-तुंगी ,मदनगड-बीदनगड ,गाळणा ,चांदवड इत्यादी | नाशिक |