Result : वनरक्षक भरती निकाल जाहीर, मेरिट लिस्ट डाऊनलोड करा

Forest Guard Result 2023 : महाराष्ट्र राज्य वन विभागाने 2023 मध्ये जाहीर केलेल्या वनरक्षक पदांच्या भरतीचा निकाल आज, 06 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला. या भरतीमध्ये एकूण 2,417 पदे भरली जाणार आहेत.

उमेदवारांनी आपला निकाल वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तपासू शकता. Forest Guard मेरिट लिस्ट देखील वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. मेरिट लिस्टमध्ये उमेदवारांची क्रमवारी आणि त्यांच्या गुणांची माहिती दिली जाईल.

वनरक्षक हे महाराष्ट्र वन विभागातील एक महत्त्वाचे पद आहे. या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना जंगल संरक्षण, वन्यजीव संवर्धन आणि वनक्षेत्राचे व्यवस्थापन यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Forest Guard 2023 Result, Merit List

अक्र वन विभाग Merit List Link
1Forest Guard Nagpur Download
2Forest Guard ChandrapurDownload
3Forest Guard GadchiroliDownload
4Forest Guard AmravatiDownload
5Forest Guard YavatmalDownload
6Forest Guard AurangabadDownload
7Forest Guard DhuleDownload
8Forest Guard NashikDownload
9Forest Guard PuneDownload
10Forest Guard ThaneDownload
11Forest Guard KolhapurDownload
Forest Merit List

वनरक्षक भरतीच्या निकालामुळे अनेक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा!

मैदानी चाचणी साठी पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येतील, वन रक्षक भरती अपडेट साठी आम्हाला व्हॉट्सॲप वर फॉलो करा.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा