कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या एकूण 71 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत पॅरामेडिकल ग्रुप C मधील खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
- ECG Technician (7 पदे)
- Junior Radiographer (14 पदे)
- Junior Medical Laboratory Technologist (21 पदे)
- Medical Record Assistant (5 पदे)
- OT Assistant (13 पदे)
- Pharmacist (Allopathic) (12 पदे)
- Radiographer (3 पदे)
शैक्षणिक पात्रता
- ECG Technician – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून ECG मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
- Junior Radiographer – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून रेडिओग्राफी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
- Junior Medical Laboratory Technologist – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
- Medical Record Assistant – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून मेडिकल रेकॉर्ड मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
- OT Assistant – HSC + मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून ऑपरेशन थिएटर मध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष
- Pharmacist (Allopathic) – मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून फार्मसी मध्ये डिग्री किंवा समकक्ष
वयोमर्यादा
- 18 वर्षे ते 32 इतर पात्रतेसाठी जाहिरात बघा ……
अर्ज शुल्क
- SC/ST/PWD/महिलांसाठी उमेदवारांसाठी – ₹250
- इतर उमेदवारांसाठी – ₹500
अर्ज प्रक्रिया
- इच्छुक उमेदवार ESIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
परीक्षा पद्धत
- या भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
- लेखी परीक्षा 150 गुणांची असेल आणि ती वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
- निवडलेल्या उमेदवारांना ESIC च्या विविध रुग्णालयांमध्ये नियुक्त करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://ibpsonline.ibps.in/esicjan23/index.php
अधिक माहितीसाठी https://www.esic.gov.in/ ला भेट द्या