EPFO Bharti : श्रम व रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी भविष्य निधि संगठनेआस्थापनेवरील विविध पदांच्या २८५९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २६ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
Employees’ Provident Fund Organisation Recruitment :
पदांची नावे –
- सोसिअल सेकयुरिटी असिस्टंट (SSA) आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा
एकूण पदे : २८५९
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वयोमर्यादा – 18 ते २७ वर्षे – [शासकीय नियमानुसार सूट]
पात्रता : SSA साठी पदवी व स्टेनोग्राफर साठी १२ वी पास … इतर पात्रते साठी जाहिरात बघा…
वेतन : Rs. 29, 200-92,300 /-
अर्ज फी : ७०० /-
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 27 मार्च ते 26 एप्रिल 2023
अधिक माहिती साठी https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php ला भेट द्या…