DTP Recruitment 2023 : नगर विकास विभाग महाराष्ट्र) ने 12 ऑगस्ट 2023 रोजी DTP महाराष्ट्र भरती 2023 जाहिरात जारी केली आहे. DTP महाराष्ट्र भरती 2023 मध्ये एकूण 125 शिपाई पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मृल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण/ नागपूर/ नाशिक/ औरंगाबाद अमरावती विभागातील शिपाई (गटड) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा २० सप्टेंबर २०२३ पासून सुरु होतील.
DTP Recruitment Maharashtra 2023
कोणती पदे भरली जाणार : शिपाई (ग्रुप ड )
एकूण जागा / Total Vacencies: १२५
वेतन श्रेणी / Salary: १५,००० -४७,६०० /-
शैक्षणिक पात्रता / Qualification: माध्यमिक शाळांत ( SSC ) उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट
निवड प्रक्रिया / Selection Process: निवड प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीने १०० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २० सप्टेंबर २०२३ रोजी सुरु होईल.
DTP Recruitment भरती 2023 साठी महत्त्वपूर्ण तारखा:
- ऑनलाइन अर्ज सुरू होणे: २० सप्टेंबर २०२३
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: – 20 ऑक्टोबर 2023
- लिखित परीक्षा दिनांक: –
- अंतिम निकाल जाहीर करणे: –
DTP जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लिक करा
DTP ऑनलाईन अर्ज लिंक – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html
अधिकृत संकेतस्थळ – https://dtp.maharashtra.gov.in/