तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता : Documents Required For Talathi Bharti 2023

Documents For Talathi Bharti 2023 : मागील सहा महिन्यापासून प्रतिक्षीत असलेली तलाठी भरती (Village Accountant Recruitment) ची जाहिरात लवकरच निघणार असून या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे बघा. राज्यात जवळ जवळ ५००० तलाठी पदे रिक्त असून ते त्यासाठी एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार आहे. सर्व शासकीय प्रक्रिया शेवटच्या टप्यात असून महाराष्ट्रात होण्याऱ्या मेगा भरती ७५,००० अंतर्गत जवळ जवळ ४१२२ तलाठीचे पदे भरण्यात येणार आहे.

जर तुम्ही सुद्धा तलाठी भरतीची वाट बघत असाल तर, तयारीला लागा, त्यासाठी आपण तलाठी भरती साठी लागणारे कागदपत्रे बघणार आहोत .

तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे : Documents Required For Talathi Bharti

तलाठी भरतीला बसण्यासाठी तुमच्याजवळ शासकीय मान्य विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, त्याच बरोबर इतर कागपत्रे खालीलप्रमाणे :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )अधिवास/राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality/ Domicile)
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट MSCIT Certificate*
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेटजातीचा दाखला /Caste Certificate
पदवी मार्कशीट व प्रमाणपत्र (Degree Certificate)नॉन क्रिमिलियर Non creamy layer
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्रजात वैधता प्रमाणपत्र* ( Caste Validity*)
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)

इतर आवश्यक कागदपत्रं 

  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • नावात बदल प्रमाणपत्र(Gazette)
  • अपंग प्रमाणपत्र
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

तलाठी भरती हि लवकरच सरळ सेवे पद्धीतीने होणार असून ऑनलाईन परीक्षा ही TCS या कंपनीद्वारे घेण्यात येणार आहेत.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा