CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 1 लाख 30 हजार पदांसाठी मेगा भरती, पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण

CRPF Bharti 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलात 1 लाख 30 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत जाहिराती नुसार CRPF मार्फत जवळ जवळ सव्वा लाख कॉन्स्टेबल चे पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या मध्ये १० टक्के जागा ह्या अग्निविरांसाठी राखीव असेल. या भरतीचे ऑनलाईन अर्ज लवकरच सुरु करण्यात येतील असे गृह मंत्र्यालाय मार्फ़त सांगण्यात येत आहे.

CRPF मध्ये दीड लाख कॉन्स्टेबल पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 1,25,262 पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे. तसेच 4667 महिला उमेदवारांची भरती असे एकूण 1,29,929 पदे भरली जाणार .

वेतन : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा : १८-२३ वर्षे SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC साठी ३ वर्षांची सूट दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज crpf.gov.in या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केली जातील .

अधिकृत जाहिरात बघा ;

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा