CISF Driver Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) हे भारतातील एक प्रमुख सुरक्षा संस्था आहे जे औद्योगिक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी काम करते. नुकतंच, सीआयएसएफने कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ११२४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
इच्छुक उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट द्वारे 03 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
CISF Driver Recruitment 2025:
पदाचे नाव : कॉन्स्टेबल – ड्रायव्हर
नोकरी ठिकाण : भारतात कोठेही
पात्रता : Eligibility Criteria :
- उमेदवार 21 ते 27 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. (इतर नियमानुसार सूट)
- उमेदवारांने SSC / दहावी उत्तीर्ण असावे…
- ड्रायव्हिंग लायसन्स – HMV/TV/LMV/MCWG
- शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PET) आणि वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
CISF Driver Vacancy 2025
- Constable/Driver – Direct: 845 पदे
- Constable/(Driver -Cum -Pump -Operator) (i.e. Driver for fire services) –Direct: 279 पदे
निवड प्रक्रिया : Selection Process
निवड हि तीन स्टेज मध्ये होईल शारीरिक चाचणी, सीबीटी आणि वैद्यकीय चाचणी.
महत्वाच्या तारखा : Important Dates
- अर्ज स्विकारण्याची सुरुवात: दिनांक 03 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 05 मार्च 2025
इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…
CISF जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज Link- https://cisfrectt.cisf.gov.in/ (Starts on 03 February)