CBI Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर्स पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1088 रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
पदाचे नाव : क्रेडिट ऑफिसर्स (जनरल बँकिंग) / Credit Officer
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
शैक्षणिक अर्हता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate) [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण]
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष (इतर नियमांनुसार सूट)
निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह
वेतन : Basic – 48800/- (सुरुवात 80 हजार पर्यंत )
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 20 फेब्रुवारी 2023
अर्ज कसा करावा :
- CBI CO भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करावे लागतील.
- लॉग इन करून उमेदवारांनी अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करावे.
- अर्ज फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
CBI CO Recruitment जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा