CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदांसाठी भरती

CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 19 नोंव्हेबर 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

पदाचे नाव : स्पेशालिस्ट ऑफिसर्स / Specialist Officers

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech/MCA/BSC/MBA/NMS/ICAI/ICWAI/LLB/MSC or Related Any Graduate

निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह

वेतन :  36,000/- रुपये ते 1,00,350/- रुपये.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 19 नोंव्हेबर 2023

अर्ज कसा करावा :

  • CBI SO भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स तयार करावे लागतील.
  • लॉग इन करून उमेदवारांनी अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरावा आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करावे.
  • अर्ज फॉर्म सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

CBI Recruitment जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा