[मुदतवाढ] BSF Bharti 2023 | सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांसाठी भरती, जाहिरात व पात्रता बघा

BSF Bharti 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टिबल पदे भरण्यासाठी भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 22 एप्रिल 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  BSF मार्फत २४७ HC चे पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे, या पदासाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा १० वी व संबंधित क्षेत्रात ITI उत्तीर्ण असावं, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा .

BSF Bharti 2023 Notification

पदांची नावे –

  • हेड कांस्टेबल – रेडियो ऑपरेटर / मेकॅनिक

एकूण पदे : २४७

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे औद्योगिक प्रशिक्षण. किंवा 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी किंवा समकक्ष.

अर्ज फी : नाही

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 22 एप्रिल 2023 ते 12 मे 2023 21 मे 2023

जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी https://rectt.bsf.gov.in/ ला भेट द्या…

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा