Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच 155 लिपिक पदांसाठी (Clerk Recruitment) सरळसेवा भरतीची (Direct Recruitment) अधिसूचना प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 05 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
The Bombay High Court has recently published a notification for the direct recruitment of 155 Clerk positions. Eligible candidates can apply online for these positions by February 5, 2025. This recruitment is being conducted as per the notification available on the High Court’s website.
पदांची नावे –
- लिपिक / Clerk
एकूण पदे / Total Posts : 124 + 31 (Waiting List)
नोकरी ठिकाण / Work Location : Mumbai
वयोमर्यादा / Age Limit– १८ ते ३८ वर्षे – मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता / Qualifiacation :
- कोणतेही पदवीधर / Any Graduate Law Preferred
- English Typing 40 WPM
- संगणक कौशल्ये MSCIT/CCC or Related
अर्ज फी : 100/- रुपये.
वेतन : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये व इतर भत्ते
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 05 फेब्रुवारी 2025
अर्ज कसा करावा :
- मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “भरती” या विभागात जा.
- “नागपूर खंडपीठ” साठी भरती जाहिराती निवडा.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरा.
- अर्ज सबमिट करा.
निवड प्रक्रिया (Selection Process):
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा (Written Exam) , कौशल्य चाचणी (Skill Test) समाविष्ट आहे आणि मुलाखत (Voice-Vica). लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, कायदेशीर ज्ञान, आणि इंग्रजी-मराठी भाषा कौशल्यांची चाचणी घेतली जाईल. कौशल्य चाचणीत टंकलेखनाचा कस लागेल.
उच्च न्यायालय मुंबई भरती : जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php ला भेट द्या…