Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय मार्फत शिपाई, हमाल पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०७ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
पदांची नावे –
- शिपाई / हमाल
एकूण पदे : १६०
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे – मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता : ७ वी पास
अर्ज फी : 25/- रुपये.
वेतन : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये व इतर भत्ते
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : ०७ एप्रिल २०२३
उच्च न्यायालय मुंबई भरती : जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php ला भेट द्या…