BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत कनिष्ठ लघुलेखक पदाच्या 226 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. बृहमुंबई महानगरपालिकेने पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
BMC Recruitment 2023 माहिती
पदाचे नाव : कनिष्ठ लघुलेखक Jr. stenographer English – Marathi
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी किंवा तत्सम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इंग्रजी व मराठी विषय दहावी किंवा उच्च शिक्षणात अनिवार्य
- इंग्रजी मराठी टंकलेखन (Typing)
- MSCIT किंवा समतुल्य अहर्ता…
इतर पात्रते साठी पूर्ण जाहिरात बघा…..
वयोमर्यादा: १८ ते ४० व इतर नियमानुसार सुट
वेतन श्रेणी : 25,500 ते 51,100
निवड प्रक्रिया: ऑनलाईन परीक्षा
अर्ज स्विकारण्याची कालावधी : १५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२३
परीक्षा IBPS घेणार……
BMC Recruitment जाहिरात डाऊनलोड करा: डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक: https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/
अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .
Yes sir