BPSC Teacher Recruitment 2023 – बिहार मध्ये होणारी मेगा शिक्षक भरती आता सर्वासाठी खुली झाली आहे , त्यामुळे आता बाहेरील राज्यातील उमेदवार सुद्धा या भरतीसाठी पात्र असतील. या भरती द्वारे बिहार राज्यातील 1 लाख 70 हजार पदे भरण्यात येणार आहे. जर तुम्ही सुद्धा शिक्षक होऊ इच्छित असाल तर लगेच अर्ज करा .
बिहार शिक्षक भरती 2023 माहिती
पदाचे नाव : प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक (१ ते १२ वी)
एकूण पदसंख्या : 1,70,461
शैक्षिणक पात्रता : Graduation/B.ed/D.ed/B.El.ed/Post Graduation/BE/B.Tech/BSC/BCA/MCA/M.Tech etc… संबंधित माहिती बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा .
वेतन : 25,000 ते 32,000 + इतर भत्ते (40 ते 50 हजार in-Hand Salary)
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा + कागदपत्रे पडताळणी व मेडिकल
अर्ज फी : 750/- For Other State’
Bihar Shikshak Bharti जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लीक करा
शुद्धीपत्रक : येथे डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा