भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

भारतातील अभयारण्ये कोठे आहेत व कशासाठी प्रसिद्ध आहे हे आज आपण बगणार आहोत : सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? यांसारखे प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला हमखास विचारले जातात.भारतात कुठल्या राज्यात कोणती अभयारण्ये आहेत,व ती कोणत्या प्राणी ,पक्षी साठी प्रसिद्ध आहे. हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.भारतातील अभयारण्येची यादी खालीलप्रमाणे आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

भारतातील अभयारण्ये माहिती : Bharatatil Abhayaranye Mahiti

अ. क्र.भारतातील अभयारण्येस्थान
१)मेळघाट अभयारण्य (वाघ)अमरावती (महाराष्ट्र)
२)पामेद अभयारण्यदांतेवाडा (छत्तीसगढ़)
३)पलामू अभयारण्य (वाघ)लातेहर (झारखड)
४)सिमलीपाल अभयारण्य (वाघ)मयूरभंज (ओडिशा)
५)चाप्रामारी अभयारण्यजलपैगुडी (पश्चिम बंगाल)
६)सजनाखाली अभयारण्यचोवीस परगणा (पश्चिम बंगाल)
७)नेल्लापट्ट अभयारण्य (पक्षी)नेल्लोर (आध्र प्रदेश)
८)गीर अभयारण्य (सिंह)जुनागढ आणि अमरेली (गुजरात)
८)काराकोरम अभयारण्यलेह (जम्मू आणि काश्मीर)
९)पेरियार अभयारण्य (हत्ती)इदुक्की (केरळ)
१०)घटप्रभा अभयारण्य (पक्षी)बेळगावी (कर्नाटक)
११)चद्रप्रभा अभयारण्यचांदौली (उत्तर प्रदेश)
१२)अबुबशेहर अभयारण्यसिरसा (हरियाना)
१३)राधानगरी अभयारण्य (गवे)कोल्हापूर (महाराष्ट्र)
१४)देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य (काळवीट)अहमदनगर (महाराष्ट्र)
१५)रणथबोर अभयारण्य (वाघ)सवाई माधोपूर (राजस्थान)
१६)नल सरोवर अभयारण्य (पक्षी)अहमदाबाद व सुरेंद्रनगर (गुजरात)
१७)बुराचापोरी अभयारण्यसोनितपूर (आसाम)
१८)रंगनथिट्टू अभयारण्य (पक्षी)मैसुरू (कर्नाटक)
१९)पुलिकत अभयारण्य (पाणपक्षी)नेल्लोर (आंध्र प्रदेश)
२०)नागार्जुनसागर श्रीशैलम अभयारण्यतेलंगाणा व आंध्र प्रदेश
२१)गोविंद पशु विहार अभयारण्यउत्तरकाशी (उत्तराखड)
२२)भद्रा अभयारण्य (हत्ती)चिकमंगळुरू व शिवमोग्गा (कर्नाटक)
२३)तमोर पिंगला अभयारण्यसरगुजा (छत्तीसगढ)
२४)मुदुमलाई अभयारण्यनिलगिरी (तमिळनाडू)
२५)सीतानदी अभयारण्यधामतरी (छत्तीसगढ़)
२६)आचकमार अभयारण्य (वाघ)बिलासपूर (छत्तीसगढ)
२७)केदारनाथ अभयारण्यचमोली व रुद्रप्रयाग (उत्तराखंड)
२८)किन्नेरसानी अभयारण्यखम्माम (तेलंगाणा)
२९)शरावती खोरे अभयारण्यशिवमोग्गा (कर्नाटक)
३०)दालमा अभयारण्य (वाघ)पूर्व सिंगभूम (झारखंड)
३१)वेडनथंगल अभयारण्य (पक्षी)चेंगालपेट (तमिळनाडू)
३२)कावल अभयारण्यआदिलाबाद (तेलंगाणा)
३३)रगापहार अभयारण्य (हत्ती)दिमापूर (नागालँड)
३४)हजारीबाग अभयारण्यहजारीबाग (झारखड)
३५)बध बराठा अभयारण्यभरतपूर (राजस्थान)
३६)भीमबंध अभयारण्य (वाघ)मोघीर (बिहार)
३७)गौतम बुद्ध अभयारण्य (वाघ)गया (बिहार)
३८)तानसा अभयारण्यतानसा-ठाणे (महाराष्ट्र)
३९)गांधीसागर अभयारण्य (चितळ)मंदसौर (मध्य प्रदेश
४०)दामपा अभयारण्य (वाघ)मामित (मिझोराम)
४१)दाडेली अभयारण्य (वाघ)उत्तर कन्नडा (कर्नाटक)
४२)सोनई-रुपई अभयारण्यसोनितपूर (आसाम)
४३)वायनाड अभयारण्यवायनाड (केरळ)
४४)पाखल अभयारण्यवारंगळ (तेलंगाणा)
४५)दारोजी अभयारण्यबेल्लारी (कर्नाटक)
४६)शिकारीदेवी अभयारण्यमंडी (हिमाचल प्रदेश)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा